The second day in count for the uneasiness.
Though work keeps me engaged still worried.
Always feeling restless nowadays!
Tuesday, February 2, 2010
Monday, February 1, 2010
Restless !
Just getting restless and specially for the very reason I do not want to be.
Its that always you are forced to face the things you never want to come across and That's the LIFE.
Always in Search and always hope full because somewhere i read
Every dog has its own day.
simply not barking !

Friday, January 15, 2010
Nice evening!
Its nice evening here in mulher. Sun setting and pulling out the light and letting night to settle down. It was the sun eclipse day but i couldn't watch it just because i forgot to see that. ;-)
Last few days aren't workfull. I mean its slack and so its time to rest.
Working alone is quite better than working with bad companies.
Mobile has been part of my life and i can feel it every now and then.
Well since i am in thirtees i am very much awaited at home for getting married. :-)
:-)
Just few days of being alone.later i may get coupled. ;-)
Its not cold today as it was yesterday. Mulher ki sardi is as good as delhi ki sardi.ha ha ha. It was a joke. Never mind.

Saturday, July 11, 2009
Sunday, June 28, 2009
शर्यत !
पुन्हा तिच सकाळ
पुन्हा तिच आस !
पुन्हा तिच वाट
पुन्हा तोच आत्मविश्वास !
येणा-या सगळया सकाळीत मला वाट आहे मला माझ्या सकाळीची !
माझी आशा अजुनही जिवंत आहे………
मी अजुनही शर्यतित आहे माझ्याच !॰
पुन्हा तिच आस !
पुन्हा तिच वाट
पुन्हा तोच आत्मविश्वास !
येणा-या सगळया सकाळीत मला वाट आहे मला माझ्या सकाळीची !
माझी आशा अजुनही जिवंत आहे………
मी अजुनही शर्यतित आहे माझ्याच !॰
Wednesday, June 24, 2009
द्विधा
द्विधा
द्विधा
भुतकाळ्याच्या आठवणींचा आधार घेण्यापत
म्हातारा झालो नाही…
भविष्य काळाची स्वप्ने पाहावीत
एवढा लहानही राहीलो नाही
या द्विधेच्या मनस्थितित
काय कराव काही कळ्त नाही
धड जगताही येत नाही
धड मरताही येत नाही
मरण्याच धैर्य माझ्यात नाही
पण जगण्याचा आत्मविश्वास तरी कुठे आहे?
व्यवहाराशी माझ पटत नाही
पण आता भावनेनही जीव गुदमरतो…
प्रकाशाची वाट केव्हाच सोडुन दिली
पण आता अंधारातही चालवत नाही
सुखाची अपेक्षा मला कधी नव्हतीच
पण दु:ख न मिळाल्याचा आनंद तरी कुठे आहे?
दु:ख न मिळाल्याचा आनंद तरी कुठे आहे?
- समाधान
द्विधा
भुतकाळ्याच्या आठवणींचा आधार घेण्यापत
म्हातारा झालो नाही…
भविष्य काळाची स्वप्ने पाहावीत
एवढा लहानही राहीलो नाही
या द्विधेच्या मनस्थितित
काय कराव काही कळ्त नाही
धड जगताही येत नाही
धड मरताही येत नाही
मरण्याच धैर्य माझ्यात नाही
पण जगण्याचा आत्मविश्वास तरी कुठे आहे?
व्यवहाराशी माझ पटत नाही
पण आता भावनेनही जीव गुदमरतो…
प्रकाशाची वाट केव्हाच सोडुन दिली
पण आता अंधारातही चालवत नाही
सुखाची अपेक्षा मला कधी नव्हतीच
पण दु:ख न मिळाल्याचा आनंद तरी कुठे आहे?
दु:ख न मिळाल्याचा आनंद तरी कुठे आहे?
- समाधान
Wednesday, December 24, 2008
कुणीतरी आठवणं काढतय
कुणीतरी आठवणं काढतय
वैभव जोशी
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......
बाकी काही नाही
हसता हसता डोळे अलगद भरुनही येतील
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......
रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता-जाता
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवती भोवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
स्रुष्टीमध्ये दोनच जीव आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......
मोबाईल वाजण्याआधीच तो वाजल्य़ासारखा वाटेल
जुनाच काढून एसएमएस वाचावासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुनं बिबरुनं जाण्यासारखं काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......
जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला सांभाळावे थोडे
सांगुन द्याव काळजीसारख बिलकुल काही नाही
"कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......"

Subscribe to:
Posts (Atom)