Sunday, June 28, 2009

शर्यत !

पुन्हा तिच सकाळ
पुन्हा तिच आस !
पुन्हा तिच वाट
पुन्हा तोच आत्मविश्वास !
येणा-या सगळया सकाळीत मला वाट आहे मला माझ्या सकाळीची !
माझी आशा अजुनही जिवंत आहे………
मी अजुनही शर्यतित आहे माझ्याच !॰

No comments:

Post a Comment